सातबारा Watch

← वणी खु.

Ferfar #1905 · वणी खु.

धुळे, धुळे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
77/4
Talathi
अतुल दगू टर्ले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 77/4, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1152_ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला चेतन कविता सपना यांचे अपाक आई वंदनाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र,आधार कार्ड व एल सी वरुन )