सातबारा Watch

← खोरदड

Ferfar #3480 · खोरदड

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
52/2
Talathi
चेतन गणेश पगारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 म.उपविभागीय अधिकारी सो.धुळे भाग धुळे यांच्यापकडील परिपत्रक क्रमांक/जाक्र/कु.का/कावि/329/2018 अन्वंये 7/12 उता-याच्या इतर हक्कातील नोंदी/शेरे कमी करणे बाबत परिपत्रक दिलेले आहे त्याञनुसार परिपत्रकातील मुंद्दा क्रमांक 2 प्रमाणे मौजे खोरदड ता.जि.धुळे वंसत हिरामण पाटील यांच्या नावे असलेला गट नं. 52/2 चे क्षेत्र 2.24आर, आकार 3.50 पै च्या इतर हक्की जय गो. खो. दूध उत्पा. सो डी. क. घे अशी नोंद झालेली आहे. सदरची नोंद ही 1964/1965 च्या आधीची आहे त्याचमुळे वरील परिपत्रकाचा संदर्भ धरुन इतर हक्कातील जय गो. खो. दूध उत्पा. सो डी. क. घे नोंद कमी केली असे. (म.उपविभागीय अधिकारी धुळे भाग धुळे यांचेकडील परिपत्रक ता.23/05/2018, अर्ज,वरुन नोंद केली असे.)