सातबारा Watch

← खोरदड

Ferfar #3485 · खोरदड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
चेतन गणेश पगारे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा शिरुड, शिरुड लिहुन देणार : जिजाबाई धोंडीराम राठोड रा. खोरदड गट नंबर/ सर्वे नंबर 8 यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 91000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत जिजाबाई धोंडीराम राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 91000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )