Ferfar #6763 · विंचुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 319/2/1/अ
- Talathi
- बाळु रामा कुटे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शिरूड शाखा
लिहुन देणार : मनिषा सुधाकर देसले रा. विंचूर गट नंबर/ सर्वे नंबर 319/2/1/अ यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शिरूड शाखा यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा सुधाकर देसले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,व बँक पत्रावरून बोजा दाखल केला असे )