Ferfar #7747 · बोरकुंड
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 651
- Talathi
- साधना रोमण गढरी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन देणार:- छाया रमेश माळी ,भारती रमेश महाजन ,मिना दिलीप महाजन ,मिरा साखरचंद कुदळे ,सुनिता सुरेश महाजन (खाता क्रमांक :- 3935) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 651 चे क्षेत्र ला.ला.4 हे 93 आर. पो.ख.0 हे 02 आर. एकुण क्षेत्र 4 हे 95 आर. आकार रु. 16.25 पै. सदर गटातील 1) गंगाधर जिवन माळी (2) देविदास बाबुलाल माळी 3) विश्वास देवराम माळी 4) मोहन बाबुलाल माळी यांचा हिस्सा आबाधीत ठेऊन राखुन के. लक्ष्मण शंकर माळी यांच्या हिश्यातील लिहुन देणार यांनी त्यांचा असलेला अविभक्त हिस्सा लिहुन घेणार यांच्या लाभात या हक्कसोडपत्राद्वारे विना मोबदला राजीखुशीने हक्क ताबा कब्जा झाडांसह संपुर्ण गटातुन कायमचा सोडुन दिलेला आहे
हक्कसोड लिहुन घेणार:- कस्तुराबाई लक्ष्मण माळी,राजेंद्र लक्ष्मण माळी,हिरामण लक्ष्मण माळी, यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4984-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(एस आर ओ प्राप्त सूची क्र 2 वरुण )