सातबारा Watch

← बोरकुंड

Ferfar #7750 · बोरकुंड

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
581
Talathi
साधना रोमण गढरी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- भिलाबाई बाप दला महार सरलाबाई संभाजी माळी,पुनम अमोल अहिरे रा. बोरकुंड(खाता क्रमांक387) यांचे गट/गट नं. 581 पी.यू.आय.डी. 21561178952, खाते क्र. 387 भोगवटादार वर्ग-1 दक्षिणेकडील भाग ला. ला. 1 हेक्टर 04 आर पोट खराब 0 हेक्टर 16 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 20 आर यास आकार 1 रुपये 70 पैसे व उत्तरेकडील भाग ला. ला. 0 हेक्टर 50 आर पोट खराब 0 हेक्टर 10 आर असे एकूण क्षेत्र 0 हेक्टर 60 आर यास आकार 0 रुपये 80 पैसे असे दोन्ही मिळून एकुण क्षेत्र ला. ला. 1 हेक्टर 54 आर पोट खराब 0 हेक्टर 26 आर असे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 80 आर यास आकार 2 रुपये 50 पैसे.तसेच बिन ताब्याचे साठेखत दस्त क्र 353/2013 व (दक्षिणेकडील भाग लिहून देणार क्र. 1 सरलाबाई संभाजी माळी यांचा दस्त क्र. 4971/2026 उत्तरेकडील भाग लिहून देणार क्र. 2 पुनम अमोल अहिरे यांचा दस्त क्र. 4978/2026) सदर गटात येणे-जाणे करिता जुन्या वहिवाटीप्रमाणे वापर रस्ता आहे व राहील हे त्यांनी लिहुन घेणार : जयेंद्र किसनराव खोपडे , (खाता क्रमांक :-4596)गट/सर्व्हे क्रमांक 581 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5002 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)