सातबारा Watch

← बोरकुंड

Ferfar #7753 · बोरकुंड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
187/4
Talathi
साधना रोमण गढरी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ बडोदा शाखा बोरकुंड लिहून घेणार : अशोक दशरथ अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 187/4 तपशिल : दिनांक 24/12/2021 रोजी बॅंक ऑफ बडोदा शाखा बोरकुंड यांचा पिक कर्जाचा चा अशोक दशरथ अहिरे यांच्या नावे र.रु.159000/- कर्ज. - 6207 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)