सातबारा Watch

← बोरकुंड

Ferfar #7757 · बोरकुंड

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
577
Talathi
साधना रोमण गढरी
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- कमलबाई भगवान पवार ,कैलासकुमार प्रकाश अहिरे ,दादाभाऊ लहु अहिरे ,बायजाबाई आधार अहिरे ,बालुभाई प्रकाश अहिरे ,मिनाबाई सुभाष देवरे ,विजय लहु अहिरे ,विलासकुमार प्रकाश अहिरे ,सतिष आधार अहिरे ,सिमा मिथुन रामराजे ,कल्पनाबाई प्रकाश अहिरे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 577 खाता क्रमांक :- 490या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र चे ला ला क्षेत्र 2-हे 30-आर पो ख क्षेत्र 0-हे 27-आर असे एकुण क्षेत्र 2-हे 57-आर आकार रु.-2.80-पैसे यापैकी तुकडा न पाडता तुम्हांस कायम खरेदी दिली ती आमचे मालकीची अविभक्त हिश्याची शेतजमीनीचे क्षेत्र., सुमारे 2-हे 20-आर तसेच लिहून घेणार भटू फकिरा पाटील यांना लिहून देणार 1) विजय लहु अहिरे 2) दादाभाऊ लहु अहिरे 3) कमलबाई (शिउबाई) भगवान पवार 4) मिनाबाई सुभाष देवरे 5) बायजाबाई आधार अहिरे 6) सतिष आधार अहिरे 7) सिमा मिथुन रामराजे 8) कल्पानाबाई (कपिलावेन) प्रकाश (भवाभाई) अहिरे (मराठा) 9) बालुभाई प्रकाश अहिरे 10) विलासकुमार प्रकाश अहिरे 11) कैलासकुमार प्रकाश अहिरे यांनी त्यांचे क्षेत्र विक्री केलेले आहे म्हणुन 7/12 उताऱ्यावर लिहून देणार 1) विजय लहु अहिरे 2) दादाभाऊ लहु अहिरे 3) कमलबाई (शिउबाई) भगवान पवार 4) मिनाबाई सुभाष देवरे 5) बायजाबाई आधार अहिरे 6) सतिष आधार अहिरे 7) सिमा मिथुन रामराजे 8) कल्पनाबाई (कपिलावेन) प्रकाश (भवाभाई) अहिरे (मराठा) 9) बालुभाई प्रकाश अहिरे 10) विलासकुमार प्रकाश अहिरे 11) कैलासकुमार प्रकाश अहिरे यांचे नाव कमी करून लिहून घेणार भटू फकिरा पाटील यांचे नाव लावण्यात यावे.. तसेच उर्वरीत व्यक्ती यांचे नाव 0-हे 37-आरे त्याच्यावर तसेच राहील., सदर शेतात येणे जाणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे कायम स्वरुपी वापर रस्ता आहे व राहील. हे त्यांनी लिहुन घेणार : भटू फकिरा पाटील , (खाता क्रमांक :-4592)गट/सर्व्हे क्रमांक 577 यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील अविभाज्य हिश्याची पुर्ण विक्री खरेदी दस्त क्रमांक 4997 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1058000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)