Ferfar #4547 · नंदाळे बु
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/1/ब/2
- Talathi
- उमेश भास्कर चव्हाण
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन देणार:- वंदना भास्कर वाघ (खाता क्रमांक :- 901 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 68/1/ब/2 चे लाला क्षेत्र 1 हे 02 आर पो.ब.0 हे 03 आर एकुण क्षेत्र 1 हे 05 आर आकार रु. 1.15 पैसे यातील आमचे मालकीचे फेरफार नोंद क्र.3759 नुसार आलेली शेतजमीन क्षेत्र लाला 0 हे 42 आर पो.ख.0 हे 03 आर एकुण क्षेत्र 0 हे 45 आर आकार रु.0.47 पैसे मदर गटातील उर्वरीत व्यक्ती 1. गं. भा. जिजाबाई भास्कर बाघ 2. रत्ना भास्कर वाघ यांचा हिम्मा अबाधित ठेऊन राखुन लिहुन देणार यांनी त्यांचा अविभक्त हिस्सा लिहुन घेणार यांच्या लाभात या हक्कसोडपत्राव्दारे बिना मोबदला राजीखुशीने विहीर पाणी हक्क ताबा कब्जा कायमचा पुर्ण गटातुन सोडुन दिलेला आहे
हक्कसोड लिहुन घेणार:- समाधान भास्कर वाघ यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचे कडील दस्त क्रमांक 4892 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)