सातबारा Watch

← नंदाळे बु

Ferfar #4550 · नंदाळे बु

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
उमेश भास्‍कर चव्‍हाण
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- गोविंद गजेसिंग राजपूत ,भतर गजेसिंग राजपूत ,रुपाली गजेसिंग राजपूत - - -रा. नंदाळे बु (खाता क्रमांक314) यांचे गट/सर्व्हे क्रमांक252, लागवडीयोग्य क्षेत्र 4.7200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लताबाई सोपान जाधव , (खाता क्रमांक :-1433)गट/सर्व्हे क्रमांक 252 पुर्वेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार रु 2.35 पैसे सदर गट नं 200/2 व 199 यांच्या बांधालगत उत्तरेकडुन दक्षिणेकडे शेतात येणे जाणे करीता गाडवाट वहिवाट रस्ता कायम स्वरुपी आहे व राहील यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4946 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)