Ferfar #3877 · नाणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/3
- Talathi
- उमेश भास्कर चव्हाण
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026
लिहुन देणार:-
रंजना समाधान देसले रा. नाणे(खाता क्रमांक999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अभिजीत संजय भदाणे , (खाता क्रमांक :-1227)गट/सर्व्हे क्रमांक 70/3 फेरफार नोंद क्र.3168 नुसार हंगामी बागायत शेतजमीनीचे क्षेत्र ला.ला.0 हे 30.50 आर. आकार रु.0.95 पै. सदर गटात एक विहीर असुन त्या विहीरीवरुन संपुर्ण पाणी घेण्याचा वापर हक्कासह सदर गटातुन येणे जाणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4505 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)