सातबारा Watch

← नाणे

Ferfar #3882 · नाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
उमेश भास्‍कर चव्‍हाण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे लिहुन देणार : वर्षा भाऊसाहेब सुर्यवंशी रा. नाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203 यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,40,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा भाऊसाहेब सुर्यवंशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)