सातबारा Watch

← सिताणे

Ferfar #3569 · सिताणे

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
128/3
Talathi
उमेश भास्‍कर चव्‍हाण
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कल्पनाबाई भ्र.सुरेश राजपुत रा. सिताणे(खाता क्रमांक34) गट/सर्व्हे क्रमांक128/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रविंद्र सुरेश राजपुत , (खाता क्रमांक :-985)गट/सर्व्हे क्रमांक 128/3 उत्तरेकडील भागाची शेतजमीनीचे क्षेत्र ला.ला. 1 हे. 20 आर पो.ख. 0 हे. 00 आर एकुण 1 हे. 20 आर आकार रु. 1.95 पैसे पुर्व पश्चिम रस्ता सामाईक बांधावर. शेतात येणे जाणे करीता वापर रम्ता जुन्या वहीवाटीप्रमाणे आहे व राहील. यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6576 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)