सातबारा Watch

← तरवाडे

Ferfar #5640 · तरवाडे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
275/2/ब
Talathi
उमेश भास्‍कर चव्‍हाण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- विक्‍की युवराज वारुडे रा. तरवाडे(खाता क्रमांक1148) यांचे गट/सर्व्हे क्रमांक275/2/ब, क्षेत्र 1.1300 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : लखन ओेंकार रुपनर , (खाता क्रमांक :-2019)गट/सर्व्हे क्रमांक 275/2/ब जिरायत शेतजमीनीचे ला.ला क्षेत्र 1.13 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार रु 2.73 पैसे शेतात येणे जाणे करीता जुन्या वहीवाटी प्रमाणे वापर रस्ता आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4844 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)