Ferfar #6668 · चांदे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- रुखसार इसुब शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे
लिहुन देणार : संजय हिरामण ढिवरे रा. चांदे गट नंबर/ सर्वे नंबर 260 यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 1.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हिरामण ढिवरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वदी,बँकेचे पत्र वरुन)