Ferfar #6680 · चांदे
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 177/1
- Talathi
- रुखसार इसुब शेख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे
लिहुन देणार : बाळु तुकाराम पाटील रा. चांदे गट नंबर/ सर्वे नंबर 177/1 यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,57,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु तुकाराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 157000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)