सातबारा Watch

← चांदे

Ferfar #6695 · चांदे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
82/2/ब/1
Talathi
रुखसार इसुब शेख
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे लिहुन देणार : सुनिल दिनकर पाटील रा. चांदे गट नंबर/ सर्वे नंबर 82/2/ब/1 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,10,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल दिनकर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)