सातबारा Watch

← मोरदड

Ferfar #1279 · मोरदड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1, 48/1/अ
Talathi
रुखसार इसुब शेख
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे लिहुन देणार : गुलाब माधवराव कोळी रा. मोरदड गट नंबर/ सर्वे नंबर 46/1, 48/1/अ यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,48,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब माधवराव कोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 148000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)