Ferfar #1293 · मोरदड तांडा
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- रुखसार इसुब शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शिरुड, ता.जि.धुळे
लिहुन देणार : अनिल मच्छिंद्र चव्हाण रा. मोरदड तांडा गट नंबर/ सर्वे नंबर 12/2 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,40,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मच्छिंद्र चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पर वरुन)