Ferfar #6325 · चौगांव
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- अश्विनी अनंत बेंद्रे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : श्रीराम चौगाव वि. का. सेवा. सह. सोसा. लि. चौगांव, ता. चोपडा जि. जळगांव
लिहून घेणार : रोहिदास बस्तीलाल पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : दिनांक 25/05/2015 रोजी श्रीराम चोगांव विविध कार्य. सेवा. सह. लि. चौगाव चा रोहिदास बस्तीलाल पाटील यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 4170
श्रीराम चौगाव वि.का.स.सो.र.रु.१०००००/- दि.२७/०७/०९ चा बोजा दाखल .... - 1587 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीराम चौगाव वि. का. सेवा. सह. सोसा. लि. चौगांव, ता. चोपडा जि. जळगांव यांचेकडील दि. 17/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.