Ferfar #3290 · चुंचाळे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- अश्विनी अनंत बेंद्रे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : श्री स्वामी समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या. कृष्ण उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा
लिहून घेणार : अनिल गोविंदा पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 134 तपशिल : श्री स्वामी समर्थ नागरी सह पतसंस्था मर्या. चोपडा यांचे र. रु 5,00,000/-दि.16.12.2010 - 1686
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.चोपडा ता.चोपडा जि.जळगांव यांचेकडील दस्त क्र. 4841/2026 दि. 14/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.