Ferfar #906 · भवाडे
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा चोपडा , चोपडा जि. जळगाव
लिहुन देणार : विकास विरेंद्र पाटील रा. भवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 48/2/2, 39/1
यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 407 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 215000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास विरेंद्रसिंग पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 215000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.