Ferfar #6203 · घोडगांव
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- संतोष शालीग्राम कोळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा हातेड बु, ता चोपडा जि जळगाव
लिहुन देणार : राधेश्याम देविदास पाटील रा. घोडगांव
यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 470 क्षेत्र 1.17.00 हे.आर. यावर बोजा दाखल करणेबाबत श्री राधेश्याम देविदास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन पत्र 435 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.