Ferfar #11085 · वर्डी
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 859/2/अ
- Talathi
- आनंत कबीर माळी
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , अडावद
लिहुन देणार : गोरख सदाशिव महाजन रा. गट नंबर/ सर्वे नंबर 859/2/अ यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 446 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख सदाशिव महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.