सातबारा Watch

← वर्डी

Ferfar #11087 · वर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
259/1/अ
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बोजा कमी करणे लिहून देणार :- 1) वर्डी वि.का.सह.सोसायटी लि. वर्डी 2) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अडावद लिहून घेणार :- 1) अलकबाई मिलिंद पाटील 2) मिलिंद जगतराव पाटील यांनी गट क्रमांक ;- 259/1/अ तपशिल 1) वर्डी वि का सों रु.100000/-4/8/96 ( 1727 ) 2) स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा अडावद रु.40000/-30/07/09 ( 1727 ) वरील घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत वर्डी वि.का.सह.सोसायटी लि. वर्डी , स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अडावद यांचेकडील दाखला दिलेवरुन व मा . जिल्हाधिकारीसो जळगाव यांचा आदेश :- परीपत्रक क्र. कुळका/1/ई - टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 पाहिले वरुण ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.