सातबारा Watch

← वर्डी

Ferfar #11089 · वर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं.8 च्या जमिनीचे खातेदार शुभाष मगनलाल अग्रवाल यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या ए.कु.क.सुभाष मगनलाल अग्रवाल ऐवजी सुभाष मगनलाल अग्रवाल करण्याच्या आदेशा क्र./जमीन-3/कावि/472/2025 तहसिलदार यांचे कार्यालय दि.09/10/2025 वरून नाव दुरुस्ती केले.