सातबारा Watch

← वर्डी

Ferfar #11092 · वर्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
808/3/1
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , अडावद लिहुन देणार : गोपाळ ओंकार अग्रवाल रा. वर्डी गट नंबर/ सर्वे नंबर 808/3/1 यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 450 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ ओंकार अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 670000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.