सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #6102 · मंगरुळ

चोपडा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
133/1
Talathi
आनंत कबीर माळी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : अशोक गंगाधर पाटील रा. मंगरुळ यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 5091-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 853000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक गंगाधर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 853000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.