Ferfar #3461 · वराड
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- सुनिल भावसिंग बारेला
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहून देणार :चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा
लिहून घेणार :भगवान श्रीराम महाजन यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा यांचेकडून दिनांक 13/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चोपडा कसबे विकास सोसायटी चोपडा
यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ५२/1 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.