Ferfar #4988 · नागलवाडी
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219/2
- Talathi
- सुनिल भावसिंग बारेला
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : RTS/जमीन-3/म.प्र.क्र.- 136/2026 तहसील कार्यालय चोपडा
आदेश दिनांक : 21/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. 219/2 च्या जमिनीचे खातेदार सत्त्यसिंग नारायण वाघ यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या सत्तेसिंग नारायण वाघ महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नावात दुरुस्तीने सत्त्यसिंग नारायण वाघ असे आहे.राजपत्राचा दिनांक व नोंदणी क्रमांक M- 25542398 दिनांक 26/3/2026 ते दि.01/04/2026 सत्तेसिंग नारायण वाघ एवजी सत्त्यसिंग नारायण वाघ करणेकामी मा.तहसीलदार चोपडा यांचेकडील आदेश क्र.RTS/जमीन-3/म.प्र.क्र.- 136/2026 तहसील कार्यालय चोपडा आदेश दि.21/10/2026 वरून नावात दुरुस्ती केली असे.