सातबारा Watch

← काजीपूरा

Ferfar #1300 · काजीपूरा

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
कृष्णकुमार रामनारायण ठाकुर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : एस बँक अमळनेर लिहून घेणार : नयन किशोर अग्रवाल गट नंबर/ सर्वे नंबर 51 नयन किशोर अग्रवाल यांचेकडील वरील एस बँक अमळनेर यांचेकडून दिनांक 28/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5850000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी बाबत 3886/2026 सुची क्र दोन दिले वरून बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.