सातबारा Watch

← अकुलखेडे

Ferfar #4856 · अकुलखेडे

चोपडा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1/2
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.शिरपुर पिपल्स को.ऑफ बॅक लि.शिरपुर शाखा चोपडा ता.चोपडा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : गोविंदा जगन्नाथ चौधरी रा. अकुलखेडे यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 5064-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंदा जगन्नाथ चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गौरव गोविंदा चौधरी (कर्जदार) (खाता क्रमांक :- 19330) ,