सातबारा Watch

← वेले

Ferfar #4083 · वेले

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
178/2/2/अ/1
Talathi
उमेश मुकुंदराव पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : वनिता महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या चहार्डी ता चोपडा जि जळगाव लिहून घेणार : रघुनाथ भाईदास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 178/2/2/अ/1 तपशिल : प्रमाणे रघुनाथ भाईदास पाटील यानी वनिता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चहार्डी ता चोपडा जि जळगांव चे विद्यमान चेअरमन यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2659 प्रमाणे रघुनाथ भाईदास पाटील यानी वनिता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चहार्डी ता चोपडा जि जळगांव चे विद्यमान चेअरमन यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3175 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दु नि चोपडा यांचेकडील दस्त क्र २५६३ दि 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.