सातबारा Watch

← गरताड

Ferfar #4412 · गरताड

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
स्वप्नील शशिकांत तायडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : चेअरमन ओमशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चोपडा ता चोपडा जि जळगांव लिहून घेणार : हुकूमचंद शामराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : प्रमाणे हुकुमचंद शामराव पाटील यानी चेअरमन ओमशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चोपडा ता चोपडा जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3553 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चेअरमन ओमशांती नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चोपडा ता चोपडा जि जळगांव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.असे या बाबतचे गावी सूची क्र.2 आलेवरून नोंद केली असे.