Ferfar #4414 · गरताड
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438/7
- Talathi
- स्वप्नील शशिकांत तायडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : वि.का.स.सो.गरताड ता.चोपडा
लिहून घेणार : चंपालाल रमण पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 438/7 तपशिल : गरताड वि का स सो र रु 100000/- दि.18/07/2014 चंपालाल हि पु बोजा दाखल - 2999
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.असे या बाबतचे गावी सोसायटीचे पत्र आलेवरून नोंद केली असे.