Ferfar #1875 · अजंतीसिम
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र रमण पाटील ,शामराव रमण पाटील रा. अजंतीसिम यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 5028-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 384000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/4, 214 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रमण पाटील ,शामराव रमण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 384000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अक्षय शामकांत पाटील (खाता क्रमांक :- 763) ,