Ferfar #4306 · वढोदा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- संतोष शालीग्राम कोळी
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : कांतीलाल दत्तू पाटील रा. वढोदा यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4898-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 457000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतीलाल दत्तू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 457000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.