Ferfar #1116 · मालखेडा
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/2
- Talathi
- नरेश भास्कर शिरूड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:नागेश्वर हिरामण पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मालखेडा वि का सेवा सह सोसा लि यांचेकडून दिनांक 16/05/2002 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि का स सोसायटी यांचेकडील दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सदर नोंद ही ई हक्क प्रणाली द्वारे घेण्यात आली असे.