Ferfar #4949 · हातेड खुर्द
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1/अ
- Talathi
- शितल रामचंद्र पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विशेष वसुली व विकी अधिकारी शरदचंदीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांचेकडून जा.क्र. 356/26 वसुली दिनांक ७/८/२०२६ रोजी श्री कर्जदार धडक रामराव पाटल १) ता. चोपड़ा जि. जळगाव यांची स्थावर मिळकत जप्ती आदेश महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा कलम १०७(१०) प्रमाणे) प्राप्त झाला आहे तरी सदरील आदेशाप्रमाणे थकीत कर्जदार श्री धुडक रामराव पाटील इतर ता. चोपडा जि. जळगाव यांची स्थावर मिळकतीवर सोबत आदेशाप्रमाणे रु.८००४६१ जप्तीबोजा दाखल केला असे