सातबारा Watch

← चहार्डी

Ferfar #14250 · चहार्डी

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
मुकेश लक्ष्मण सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :परिपत्रक क्र/कूळका/1/ई टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे चहार्डी येथील गट क्रमांक 185 वर असलेला शिवाजी चहार्डी वि का सह सों सा लि चहार्डी बोजा आताची शिवाजी चहार्डी वि का सह सों सा लि चहार्डी यांचा रक्कम रुपये 15000/- दि.05/05/2010, रक्कम रुपये 2000/- दि.27/06/1985 व रक्कम रुपये 8000/- दि.18/05/1998 शिवाजी चहार्डी वि का सह सों सा लि चहार्डी दाखल असून मा व्यवस्थापक शिवाजी चहार्डी वि का सह सों सा लि चहार्डी यांचे कडील पत्र तसेच मा जिल्हाधिकारी जळगाव आदेश क्रमांक:परिपत्रक क्र . कूळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 नुसार उताऱ्यावरुन सादर बोजा कमी केला असे