सातबारा Watch

← धुपे बु.

Ferfar #1802 · धुपे बु.

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
संदिप पंडित सुर्यवंशी
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:जितेंद्र हिरालाल धनगर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चहार्डी वि.का.सह.सोसा.लि.ता.चोपडा जि.जळगाव यांचेकडून दिनांक 23/09/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4850.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चहार्डी वि.का.सह.सोसा.लि यांचेकडील पत्र/ दाखला दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई हक्क प्रणालीतून अर्ज आला व गावी अर्ज,सेवा सोसायटीचा दाखला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.