Ferfar #1375 · दोंदवाडे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चहार्डी, चहार्डी ता चोपडा जि जळगाव
लिहुन देणार : गजानन हरी पाटील रा. दोंदवाडे यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299104.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन हरी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 413 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299104.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.