Ferfar #1376 · दोंदवाडे
चोपडा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : लक्ष्मण नथु पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा चहार्डी र रु 1,00,000/- दि 31/05/12 लक्ष्मण पुरता - 603
सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा चहार्डी र रु 100000-00 दि 31-05-2012 लक्ष्मण हि पू - 603
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक चोपडा सूची क्रमांक 2 4473/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.