Ferfar #1377 · दोंदवाडे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : घाडवेल वि का सह सो सा ली ता चोपडा जि जळगाव
लिहून घेणार : गजानन हरी पाटील
यांनी घाडवेल वि का सोसा र रु 50000/- दि.12.07.99 गजानन हि पु - 284
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतघाडवेल वि का सह सो सा ली ता चोपडा जि जळगाव सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.