Ferfar #1378 · दोंदवाडे
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- तिलेश अशोक पवार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहून घेणार :विक्री व वसूली अधिकारी, शरदचंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा,
लिहून देणार : राहुल शिवाजी पाटील रा. दोंदवाडे यांचे वर जप्ती बोजा रक्कम रुपये 105590/- गट नंबर 103 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व विक्री व वसूली अधिकारी, शरदचंद्रिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांचेकडील पत्र क्रमांक 100/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 105590/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.