सातबारा Watch

← निमगव्हाण

Ferfar #2187 · निमगव्हाण

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
148, 152, 258
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : छगन कौतिक पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ़ इंडीया शाखा चहार्डी र रु 5,10,000/- दि 15/6/12 - 1183 सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : सेंट्रल बॅंक ऑफ़ इंडिया शाखा चहार्डी र रु 5,10,000/- दि 15/6/12 - 1183 सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : सेंट्रल बँक आफ इंडीया शाखा चहार्डी र. रु .510000 दि 15.6.12 छगन - 1183 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला व दुय्यम निबंधक चोपडा यांची कडील सूची क्रमांक 2 दस्त 2936/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.