सातबारा Watch

← निमगव्हाण

Ferfar #2190 · निमगव्हाण

चोपडा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
तिलेश अशोक पवार
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10-10-2026 खातेदार:चिंधू गोबजी पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सावखेडा विविध कार्य.सह सोसा.ली.त अमळनेर जिल्हा जळगाव यांचेकडून दिनांक 15-07-1987 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सावखेडा विविध कार्य.सह सोसा.ली.त अमळनेर जिल्हा जळगाव सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 9438 दिनांक 1987/07/15 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.