सातबारा Watch

← खाचणे

Ferfar #2886 · खाचणे

चोपडा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
10/2
Talathi
संजयकुमार रघुनाथ सैतवाल
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मौजे खाचणे शिवारातील शेतजमीन गट.नं. 10/2 क्षेत्र 0 हे 50 आर आकार 9.52 नं. पै. सदर मिळकतीवर 1) रावण गंभीर कोळी यांचे नाव दाखल असुन या जमीनीचे इतर हक्की महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 36 व 36 अ चे बंधनास पात्र असा शेरा दाखल करणेबाबत अर्जदार:- 1) रावण गंभीर कोळी यांनी सादर केलेले लेखी अर्ज, नोटरी , महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र सुजअ-2013/प्र.क्र.83/म-8 दि 18 जुलै 2013 तसेच अ रोजीचे परीपत्रका अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 36 व 36 अ चे बंधनास पात्र अशी नोंद दाखल केली असे.