सातबारा Watch

← गोरगावले बु.

Ferfar #3592 · गोरगावले बु.

चोपडा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
प्रमोद प्रल्हाद नायदे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. मुंबई शाखा चोपडा ता चोपडा जि जळगांव गहाणखत लिहुन देणार : हर्षल दत्तात्रय पाटील रा. गोरगावले बु. यांनी दुय्यम निबंधक चोपडा यांचेकडील दस्त क्रमांक 4985-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 909000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 298 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हर्षल दत्तात्रय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 909000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.