Ferfar #1490 · खेडी बु.
चोपडा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82
- Talathi
- अश्विनी ईश्वर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं 82 च्या जमिनीचे खातेदार यादवराव आत्माराम पाटील यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या मनोज आत्माराम पाटील ऐवजी यादवराव आत्माराम पाटील करण्याच्या आदेश मा. तहसीलदार चोपडा RTS-64/जमीन -3/म.क्र.प्र.- 158/2026 दि.05/10/2026 कावी वरील आदेश आल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.